What is pseudo code in marathi – pseudo code म्हणजे काय ?
Pseudo code म्हणजे काय ( what is pseudo code in marathi ) हा कोणत्याही समस्येवर समाधान मिळवण्यासाठी तयार केलेला पूर्वनियोजित कोड असतो. यामध्ये आपल्याला ज्या समस्येवर तोडगा काढायचा आहे त्याच्या solution बद्दल रूपरेखा (plan) तयार केली जाते. याला प्रोग्रामिंग भाषेत pseudo code असे म्हटले जाते. हा बहुतेक कंप्युटर प्रोग्राम लिहिण्यापूर्वी त्याची रूपरेखा (planning) तयार करण्यासाठी … Read more