Algorithm म्हणजे काय आणि त्याचे काय कार्य असते

imgonline com ua CompressToSize hEGOiVrhXfm

Algorithm म्हणजे काय (what is algorithm in marathi )  Algorithm म्हणजे काय – तुम्ही कंप्युटर प्रोग्रामिंग बद्दल किंवा मग प्रोग्राम बद्दल माहिती वाचत असताना algorithm हा शब्द नक्कीच वाचला असेल. कारण algorithm हा कंप्युटर प्रोग्राम चा पाया आहे. कोणताही प्रोग्राम लिहिण्यागोदर एक त्याबद्दल algorithm तयार केला जातो जो की आपल्याला त्या प्रोग्राम बद्दल स्टेप बाय … Read more

x