What is program in marathi – प्रोग्राम म्हणजे काय ?
What is program in marathi प्रोग्राम म्हणजे काय – संगणकाकडून कोणतेही कार्य जर आपल्याला करून घ्यायचे असेल तर आपण काय करतो ? उदाहरणात समजा आपल्याला संगणकावरील एखादी फाईल ओपन करायची असेल तर आपण त्या फाईल वर arrow नेतो आणि डबल क्लिक करतो आणि ती फाईल लगेच ओपन होते. फाईल ओपन करण्याचं कार्य संगणकाने कसे केले … Read more