What is trading in marathi – ट्रेडिंग म्हणजे काय?
ट्रेडिंग म्हणजे काय (what is trading in marathi) trading चा मराठी अर्थ आहे व्यापार. व्यापार म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर वस्तूंची देवाणघेवाण करणं म्हणजे व्यापार. आजच्या आधुनिक काळात व्यापाराचे स्वरूप खूप बदलले आहे. पूर्वी आपल्याकडे असलेली एखादी वस्तू दुसऱ्याला देणे व त्याच्याकडून मोबदल्यात एखादी वस्तू घेणे याला व्यापार म्हंटले जायचे. पण आज वस्तूच्या बदल्यात … Read more