नमस्कार मित्रांनो!
माझं नाव प्रल्हाद मुळे आहे आणि मी या मराठी संग्रह ब्लॉगचा लेखक आणि संपादक आहे.
मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लॉगींग, संगणक, programming आणि इतर तांत्रिक माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. या ब्लॉगमध्ये वाचकांना योग्य व अचूक माहिती कशी देता येईल यासाठी खास लक्ष दिलेले आहे.
या ब्लॉगचा उद्देश आहे की प्रत्येक मराठी वाचक व्यक्तीला योग्य तांत्रिक माहिती त्याच्या मातृ भाषेतून मिळावी. येथे त्याला उपयुक्त अशी सर्व माहिती पुरविली जाईल.
जर तुम्हाला आमच्या ब्लॉग बद्दल काही शंका असेल किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आयडी वर आमच्याशी संपर्क साधू शकता.
नाव : प्रल्हाद मुळे
पत्ता: परभणी, इंडिया
ईमेल आयडी : pralhadmule677@gmail.com