Check here CBSE class 10 result 2022 declared (सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावी निकाल 2022)

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

CBSE class 10 result 2022 declared check here, cbse class 10th result 2022, cbse 10th term 2 result 2022 regarding all notification given here : सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा नुकत्याच मार्च एप्रिल महिन्यात पार पडल्या आहेत पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना ओढ लागते ती म्हणजे cbse board class 10 result 2022 म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या निकालाची.

विद्यार्थी आणि पालक खूप आतुरतेने cbse 10th class result 2022 ची वाट पाहत आहेत. न्यूज मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्ड या वर्षीचा दहावी वर्गाचा निकाल जुन महिन्याच्या शेवटी पर्यंत प्रदर्शित करणे अपेक्षित आहे.

CBSE 10th class result 2022 : सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावी निकाल 2022

बोर्डाचे नावCentral Board of Education (CBSE)
परीक्षेचे नावSecondary School Examination (class X)
परीक्षेचे स्वरूपऑफलाईन
परीक्षा दिनांकएप्रिल / मे 2022
निकाल प्रदर्शित होण्याची तारीखजुन महिन्याच्या अखेरीस (अंदाजे)
शैक्षणिक वर्ष2021-22
निकालाचे स्वरूपऑनलाईन
सीबीएसई बोर्डाचे संकेतस्थळcbseresults.nic.in

मागच्या दोन वर्षापासून देशात Covid-19 चा प्रादुर्भाव होता त्यामुळे मागची दोन्ही वर्ष जवळपास सर्वच बोर्डाच्या परीक्षा या online पद्धतीने घेण्यात आल्या होत्या शिवाय परीक्षेमध्ये अनेक प्रकारच्या सुट देखील देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वांनाच चांगले गुण मिळाले होते.

परंतु या वर्षी मार्च 2022 मध्ये सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा या lockdown नंतर पहिल्यांदाच पूर्णपणे ऑफलाईन आणि पारदर्शी घेतल्या आहेत. त्यामुळे CBSE class 10 result 2022 बोर्डाच्या सर्वच विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेत किती गुण मिळतील याची उत्सुकता आहे.

सीबीएसई बोर्डाने या वर्षी दहावी वर्गाच्या परीक्षा या दोन सत्रात म्हणजेच प्रथम सत्र आणि दुतीय सत्र अशा दोन टप्प्यात घेतल्या आहेत. या दोन्ही सत्राच्या परीक्षेत 50%-50% असा अभ्यासक्रम विभागला गेला होता. प्रथम सत्र परीक्षा या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात शालेय स्थरावर घेतल्या होत्या तर दुतीय सत्र परीक्षा या सीबीएसई बोर्डाने आयोजित केल्या होत्या.

CBSE class 10 result 2022 : सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी प्रदर्शित करेल ?

सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी निकाल cbse board 10th result 2022 कधी प्रदर्शित होईल अशी कुठलीही पूर्व सूचना दिलेली नाही किंवा सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर देखील याबाबत बातमी नाही. त्यामुळे अजून cbse 10th result 2022 ची तारीख निश्चित झालेली नाही.

परंतु प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार इयत्ता दहावी चा निकाल सीबीएसई बोर्ड जुन महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराज न होता कुठल्याही अफवांना बळी पडायचे नाहीये आणि सतत CBSE बोर्डाचे संकेतस्थळ cbseresults.nic.in तपासत रहा, तेथे तुम्हाला निकालाबाबत अचूक update मिळतील.

How to check CBSE class 10 result 2022 | सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी 2022 चा निकाल कसा पहावा ?

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी 2022 चा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स follow करा:

  1. सर्वप्रथम सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in ला भेट द्या.
  2. तुम्हाला संकेतस्थळावर अगदी वरच्या बाजुला CBSE class 10 result 2022 अशी निकालाची लिंक active झालेली दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमच्या admit card वरील आवश्यक ती माहिती अचूक भरा आणि check result वर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमचा CBSE board 10th class result 2022 तुमच्या स्क्रीन वर दिसून येईल.
  5. Download result या बटणावर क्लिक करून result डाऊनलोड करा.

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x