Car insurance buying guide | विम्यावर कार कशी विकत घ्यावी

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

car insurance buying guide : नमस्कार मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये आपण वीम्यावर कार कशी विकत घ्यावी म्हणजेच how to buy a car on insurance पाहणार आहोत. तसेच या पोस्टमध्ये मी तुम्हाला कार विमा घेण्यासाठी लागणारी सर्व मार्गदर्शक माहिती car insurance buying guide सविस्तर देणार आहे.

तर चला मग पाहूया insurance वर कार कशी विकत घ्यावी?

Car insurance buying guide | कार विमा पॉलिसी खरेदी मार्गदर्शन

What is insurance ? | विमा म्हणजे काय?

मित्रानो तुम्हाला कोणतीही वास्तू insurance (विमा) वर घेण्यापूर्वी हे माहिती असायला हवे की विमा म्हणजे काय what is insurance तेंव्हाच कुठे तुम्हाला इन्शुरन्स वर कार घेण्याची प्रक्रिया समजू शकेल.

insurance म्हणजेच विमा पॉलिसी हा पॉलिसी धारक व्यक्ती आणि विमा कंपनी यांच्यात झालेला करार असतो. या करारात अनेक अटी विमा कंपनीने नमूद केलेल्या असतात. या करारांतर्गत पॉलिसी धारकला नियमित रक्कम विमा कंपनीला एका विशिष्ट कालावधी नंतर द्यावी लागते.

जर एखाद्या वेळेस विमा धारकाचे अपघाती निधन होते, त्याच्या गाडीचे नुकसान होते किंवा घर, कार, अशा कोणत्याही वस्तूचे नुकसान होते ज्यावर ग्राहकाने विमा भरलेला आहे तेंव्हा विमा कंपनी त्या विमा धरकला एक ठराविक रक्कम मदत म्हणून देते यालाच विमा पॉलिसी म्हणजेच insurance policy असे म्हटले जाते.

Which car insurance do you need ? | तुम्हाला कोणत्या कार विम्याची गरज आहे ?

तुम्हाला कोणत्या कार विम्याची गरज आहे हे जाणून घेणे देखील खूप गरजेचे आहे. जास्त पैसे विमा कंपनी ला न देता स्वतःचे रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या वाहनाच्या सुरक्षेसाठी विमा खरेदी करणे खूप गरजेचे असते. तसेच आपल्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर आपल्या वाहनाचे पूर्ण कव्हरेज गोळा करण्यासाठी कोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे तसेच तुमचे दावे हाताळनारी चांगली विमा कंपनी कोणती याचा शोध घ्यावा.

how to buy car on insurance | विमा वर कार कशी विकत घ्यावी ?

जास्त पैसे विमा कंपनीला न देता स्वतःचे रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या वाहनाच्या सुरक्षतेसाठी विमा (insurance) खरेदी करणे फार गरजेचे असते. त्यामुळे तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही देखील नक्कीच insurance policy घ्यायला हवी. या पोस्टमध्ये सविस्तर car insurance buying guide दिलेले आहे.

एखादी व्यक्ती Amazon pay च्या पृष्ठावरून वाहन विमा शोधू शकते. तुमच्या कार आणि बाईकचा विमा काही सोप्या टप्प्यांत मूलभूत तपशील देऊन खरेदी करता येतो. तसेच ते इंजिन संरक्षण सारख्या अड -ऑनची निवड करू शकतात. अमेझॉन पे शिल्लक, यूपीआय किंवा कोणतेही कार्ड वापरून पेमेंट केले जाऊ शकते आणि पॉलिसी ईमेल इनबॉक्समध्ये 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत वितरित केली जाईल.

Documents needed to buy car insurance | कार इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

जेंव्हा तुम्ही online car insurance घेत असाल तेंव्हा लक्षात ठेवा की तुमच्याकडे खाली दिलेल्या दस्तावेज ची सॉफ्ट कॉपी असणे फार गरजेचे आहे. हे सर्व दस्तावेज तुम्हाला तुम्हाला online car insurance policy विकत घेण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे हे सर्व documents तुम्ही तुमच्या सोबत ठेवा.

  1. नोंदणी क्रमांकासह तुमच्या वाहनाचा तपशील
  2. चालकाचा वैद्य परवाना
  3. पूर्ण दावा फॉर्म
  4. कर पावत्या
  5. बँक तपशील

आपण काय शिकलो ?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला विमा म्हणजे काय what is insurance, कार विमा कसा घ्यावा how to buy car insurance policy व तसेच car insurance buying guide म्हणजेच car insurance policy बद्दल सविस्तर माहिती घेतली.

मला अशा आहे की car insurance buying guide मध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल, धन्यवाद….!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x