{All new} Marathi status on life 2022| marathi whatsapp status on life

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Marathi status on life | marathi whatsapp status on life : नमस्कार मंडळी आजच्या या पोस्टमध्ये आम्ही marathi status on life आणि marathi whatsapp status on life दिलेले आहेत.

मंडळी आयुष्यात प्रत्येकजण सुखी जीवनासाठी झटपटत असतो. प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य सुखी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. अशा वेळेस आपण कित्येक वेळा फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर सुखी जीवनाचे स्टेटस marathi status on life ठेवत असतो. हे स्टेटस आपल्याला नेहमीच आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ताकत देतात. 

त्यामुळे आम्ही आजच्या या पोस्टमध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत marathi status on life, marathi whatsapp status on life, status on life in marathi, marathi life status for whatsapp, status for life in marathi, life status marathi, best msg for life in marathi etc

Marathi status on life | marathi whatsapp status on life | status for life in marathi

Marathi status on life 

Marathi status on life
Marathi status on life

🔥जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत💪 पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.🔥


💥लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो💥


सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही….🤕


आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा गुरुमंत्र म्हणजे नेहमी कोणत्याही गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात विचार करू नका…💯


💙आयुष्याची #Validity कमी असली तरी चालेल.. पण त्यात माणुसकीचा #Balance भरपुर असला पाहिजे..💙


🔥मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. पहिली जे आवडतं त्याला मिळवा💯, किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.🔥


🌴मी जसा आहे तसाच आहे लोक काय विचार करतात त्याचा मला घंटा फरक पडत नाही.🌴


स्वप्न थांबली की आयुष्य संपते💯 , विश्वास उडाला की आशा संपते ,काळजी घेणे सोडले की मैत्रीतील प्रेम संपते💯 , म्हणुन स्वप्न पहा , विश्वास ठेवा आणी काळजी घ्या आयुष्य खुप सुंदर आहे ..🙏


Marathi whatsapp status on life | status for life in marathi 

Marathi whatsapp status on life
Marathi whatsapp status on life

🔥तुमची वेळ खूप किंमती आहे म्हणूनच दुसऱ्यांसाठी आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवू नका.🔥


💦सर्व प्राणिमात्रांना मधून फक्त मनुष्य असा प्राणी आहे, जो पैसे कमावतो; तरीही किती विचित्र आहे की कोणताही इतर प्राणी भुकेने मरत नाही आणि मात्र इतके असूनही माणसाचं कधी पोट भरत नाही.💦


🌴तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा…🌴


कर्तृत्ववान💪 माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत💯


💥तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा…💥


ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.🙄


🌿तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका आणि तुमचं भरून न येणारं ,आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा🙏


श्रीमंत होण्यासाठी पैसा जपावा नाही लागत माणसं जपावी लागतात.🙏


चांगले विचार तोपर्यंत चांगले नाहीत जो पर्यंत ते तुमच्या कर्तृत्वा मध्ये उतरत नाही..✌️


Status for life in marathi 

Status for life in marathi
Status for life in marathi

💥जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल.💥


🌿जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.🌿


तुम्ही आनंदी आहात हे महत्वाचे नाही🤕 तुमच्यामुळे किती लोक आनंदी🙂 आहे याला महत्व आहे.💯


🌿मला वाटतं आनंद मिळवण्याची एक निश्चित पद्धत आहे की, आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द🤷 असावी🌿


🌴आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला, कधी ना कधी हरावच लागतं, आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही, परन्तु त्यासाठी प्रत्येकाला, कधी न कधी मरावच लागत….🌴


💦जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे, कारण नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप व्हायला नको.💦


🔥कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच🩸 जिंकण्याची हिंमत💪 आणि लढण्याची धमक असते💯…..!!


💥समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी 🧑‍💼माणूस आहे💥


आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून दया…🙏


💥कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.💥


Marathi status on life | life status marathi 

Life quotes images in marathi
Life status marathi

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते💯


🌿मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही🌿 


💫जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल…💫


जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची चूक नाही सापडत.💯


जे लोक कमी विचार करतात ते नेहमीच आनंदीत असतात.💝


🌺व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.🌺


माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.🥀


Life status in marathi | life status in marathi language 

Life status in Marathi
Life status in Marathi

🪴गर्दी नेहमी सोप्या रस्त्यावर चालते तो नेहमी बरोबरच असेल असं नाही, स्वतःचा रस्ता स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्या पेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही.🪴


जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील. 💯 


💥जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!💥


✨जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.✨


आनंदी राहण्यासाठी जगा, कोणालाही इंप्रेस करण्यासाठी जगू नका💯


Marathi whatsapp status on life 2022 : marathi status on life

💦आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.🛌


ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीवर विनाकारण जास्त विचार करण्याची सवय असते ते नेहमी अशा गोष्टी बद्दल स्वताला त्रास करून घेतात की जी गोष्टी वर्तमानात अस्तित्वातच नसते. म्हणून नेहमी कमी विचार करा…🙏


🌺फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे🌺


यशस्वी✌️ होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ💪 असली पाहिजे….


🔥प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाठतात…🔥


टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही marathi status on life, marathi whatsapp status on life, status on life in marathi बदल शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.

तुम्हाला हे सर्व marathi status on life कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Life quotes in marathi

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x