Jee main march 2021 final answer key download here | ‘नॅशनल टेस्टिंग एजेंसी ‘ NTA ने जरी केली jee main मार्च २०२१ ची अंतिम उत्तर पत्रिका

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Jee main मार्च 2021 final answer key : NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या jee main march 2021 final answer key download करण्यासाठी NTA ऑफिशियल वेबसाईट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी येथून jee main march 2021 final answer key डाऊनलोड करून गुण पडताळणी करू शकतात.

Jee main february 2021 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. ज्या विद्यार्थ्यांनी jee main च्या फेब्रुवारी फेज मध्ये परीक्षा दिलेली होती ते nta च्या ऑफिसियाल वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी मार्च फेगमध्ये परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल अजून बाकी आहे. Jee main march 2021 परीक्षेची final answer key जारी करण्यात आलेली आहे.

Jee main february 2021 चा निकाल घोषित झाल्यानंतर लगेच jee main march 2021 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू करण्यात आलेली होती. रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2021 होती. त्यामुळे सर्व विद्यार्थांना अंतिम तारखेच्या अगोदर jee main march 2021 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य होते.

मार्च फेजमध्ये पार पडलेल्या परीक्षेची provisional answer key 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. शिवाय jee main march 2021 परीक्षा 18 मार्च ते 20 मार्च या कालवधीत पार पडली. आज 24 मार्च रोजी या jee main march 2021 final answer key डाऊनलोड करण्यासाठी www.jeemain nta.nic.in या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आली आहे.

Jee main march 2021 final answer key download here

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही jee main march 2021 ची final answer key डाऊनलोड करू शकता.

Jee main march 2021 परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇

उत्तरतालिका – https://bit.ly/3rgqnm1

Jee main february 2021 final answer key download here

फेब्रुवारी मध्ये म्हणजेच पहिल्या फेजामध्ये पार पडलेल्या jee main february 2021 परीक्षेची देखील final answer key डाऊनलोड करण्यासाठी nta च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Jee main february 2021 परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇

उत्तरतालिका – http://bit.ly/3qsLTn7


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x