गेट परीक्षा 2021 निकाल जाहीर | Gate 2021 result declared check here result , cut off, merit list, final answer key

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Gate 2021 result declared check here result, cut off, merit list, final answer key : शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने graduate aptitude exam (Gate 2021) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. हा निकाल आयआयटी बॉम्बे च्या ऑफिसियल वेबसाईट वर उपलब्ध आहे. गेट २०२१ परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थाला आपला username आणि पासवर्ड टाकून अंतिम निकाल पाहता येणार आहे.

दर वर्षी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी ME, Mtech, PHD यासारख्या उच्च शिक्षणासाठी आयआयटी द्वारे gate 2021 म्हणजेच graduate aptitude test in engineering ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत पात्र विद्यार्थांना Mtech साठी एडमिशन मिळते.

यावर्षी Gate 2021 ही परीक्षा ६ फेब्रुवारी पासून ते १४ फेब्रुवारी पर्यंत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पार पडली . या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून ९ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी जवळपास ७०% विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मोडमध्ये परीक्षा दिली. या गेट २०२१ परीक्षेचा निकाल (gate २०२१ result) आयआयटी बॉम्बे द्वारे त्यांच्या official वेबसाईट वर जाहीर केला आहे.

Gate 2021 result येथे चेक करा

या वर्षी ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत गेट परिक्ष (gate २०२१) आयोजित करण्यात आलेली होती. यात ९ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी ७० ते ७५% विद्यार्थि परीक्षेत उपस्थित होते. ही परीक्षा सर्व भारतभर ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

२६ फेब्रुवारी रोजी गेट परीक्षेची प्रोविजनल उत्तर पत्रिका (gate 2021 provisional answer key) जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थी २७ फेब्रुवारी पासून ते ४ मार्च पर्यंत आपली तक्रार, सूचना नोंदवू शकत होते.

काल दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आयआयटी बॉम्बे ने गेट २०२१ परीक्षेचा निकाल (gate 2021 result) official वेबसाईट जाहीर केला आहे.

विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून त्यांचा gate 2021 result पाहू शकतात. यासाठी त्यांना username आणि password ची आवश्यकता आहे.

Gate 2021 result declared >>> check here

Gate 2021 result कसा पहावा :

  1. सर्वप्रथम gate official website ला भेट द्या. तुम्ही खाली दिलेल्या लिंक द्वारे देखील आयआयटी बॉम्बे च्या official website ला भेट देऊ शकता – click here fore gate 2021 result
  2. त्यानंतर तुम्ही या लिंकद्वारे तुम्ही result पेज वर पोहचाल
  3. येथे तुम्हाला तुमचा username आणि password टाकायचा आहे.
  4. Submit बटण वर क्लिक करा
  5. तुमचं गेट 2021 निकाल तुमच्या समोर स्क्रीन वर प्रदर्शित होईल

मार्च 17 ला gate 2021 ची final answer key जाहीर करण्यात आली.

बुधवार दिनांक 17 मार्च रोजी आयआयटी बॉम्बे ने आयोजित केलेल्या 27 पेपरांची answer key आणि प्रश्न पत्रिका जाहीर केल्या. याद्वारे विद्यार्थि स्वतः गुण पडताळणी करू शकतात.

Gate 2021 final answer key डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x